shabd-logo

आई बाबा

21 दिसम्बर 2021

14 बार देखा गया 14
आई बाबानी सांगाव अन् आम्ही ऐकावं वटारलेल्या बाबाच्या डोळ्यांकडे स्मित हास्य करुन पाहाव अस वाटलय कधी ?? स्वताच्या मुलांना काहि पन घेतील ते स्वता मात्र उघडेच ... मोठ मोठी वादळ झेलतील ते. पन कोन समजुन घेत त्यांना . ?? आई मला हेच पाहिजे. बाबा मला तेच पाहिजे.. अस सहज म्हणतो आपण पन कुठुन आणतील हे सगळ अस वाटलय कधी ??
पण आपल्या कडुन जे हम असत ना तेही आपल्या भल्या साठी.. माझ्या बाळाला काय आवडत हा आई चा नेहमीच अट्टहास कधि न कंटाळा हाताला चटके घेवुन डब्यात रोज नविन पदार्थं.. ... बाबांच्या पायात फाटलेली चपल आपल्या पायात मात्र दोन हाजाराचा बुट.. अरे बाबानो आमच झाल ते झाल तस तुमच तरी होवु नये .. हि त्यांची तळमळ.....। आई बाबा कामा वरुन घरी आल्यावर तम्ही थकन आलात बसा जरा मि चहा करुन देतो .! अस म्हणावस वाटलय कधी ?? आई बाबानी कमावलेल्या घामाच्या पैशावर आपण लाहानाचे मोठे होतो.. पण हे तर त्यांच कर्तव्य अस म्हणतो आपण ..
पण आपण कमावलेला छदामही त्यांच्या हातावर ठेवलाय कधी ?? कदाचीत आपल्याला problem ( आडचणी) असतीलही पण आपले problem (अडचणी) शेयर(share) करण्याची जागा मित्र मैत्रणी... आई बाबा नी कुना जवळ रडायच जर रडायचंच ना तर आई बाबान साठी रडायच त्या अश्रुंची फुलेच होतील .... I झुरतात रात्रं दिवस ते आपल्या साठी आपल्या मुळे त्यांच्या डोळयांत चुकून हि अश्रु येनार नाहित याची दक्षता घ्याल का.. ?? 
आई बाबांच्या सुखासाठी तुम्ही पुन्हा एकदा श्रावन बाळ व्हाल का ??

अनंता पठाडे

Ananta की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए