*शिवविचार प्रतिष्ठान*
*१६ आॅगस्ट इ.स.१६६२*
"अण्णादी दत्तो प्रभूणीकर" हे वाकनिशी करत होते, त्यांना छत्रपती शिवरायांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला.
*१६ ऑगस्ट इ.स.१६८१*
आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी करून तसेच मुंबईच्या वखारीची नासधूस केली. मुंबईकरांनी ह छत्रपती संभाजीराजें
<div><img style="background: gray;" src="https://shabd.s3.us-east-2.amazonaws.com/articles/6300ad6bd806b70bcfe801d6_1661051909657.jpg"></div>