छत्रपती संभाजी महाराज १) 120 युध्द सलग जिंकणारा एकमेव योध्दा (guinness world book record) २) भारतातील पहीला जहाज बांधनीचा कारखाना सुरू केला. ३)जैवीक अस्त्र वापरणारा जगातला पहीला योध्दा (ठिकाण- रामदारा, कोकण औरंगजेबाचे ३२,००० सैनिक मारले). ४) जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी समुद्रात सेतू बांधून किल्ला जिंकण्याचा धाडसी प्रयत्न करणारा योध्दा (भारतात असा सेतू बांधण्याचा पराक्रम फक्त राम आणि सिकंदराने केला होता.) ५) औरंगजेबाचे ५ लाखाच्या फौजेला सलग ८ वर्ष तोंड दिलं (मराठ्यांची फौज फक्त ६७०००, पण एक एक मराठा त्यावेळी १० मुघलांना भारी होता.) ६)"मी जोपर्यंत संभाला पकडत नाही तोपर्यंत मी राज मूकुट घालणार नाही" अस म्हणणारा औरंगजेब ६ वर्ष बिना मुकूटच फिरत होता. ७) जनावरांच्या कातड्यांचा चिलखत म्हणून वापर करून दुश्मनांचे बाण आणि गोळ्या नाकाम करण्याचा जगातला पहीला प्रयत्न. ८) "हमने पैर काट दिये ना झुका वो हमारे सामने, हमने हात काट दिये ना फैलाये उसने हमारे सामने, हमने गर्दन काट दी ना झूकी वो हमारे सामने, सच छावा था छावा शेर का" औरंगजेबाने खूद लिहून ठेवलं आहे. ९) औरंगजेबाचे ५ लाख फौजेशी सलग ८ वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती. वयाच्या ३२ व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले. १०) पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातला एक पण महत्वपुर्ण किल्ला आणि आपल्या आरमारातले एक पण जहाज गमावले नाही ! अशा परम पराक्रमी योध्दाला मानाचा मुजरा...