shabd-logo
Shabd Book - Shabd.in

मिनलच्या मजेशीर रेसिपी

Minal Jadhav

0 अध्याय
4 लोगों ने लाइब्रेरी में जोड़ा
0 पाठक
23 जुलाई 2022 को पूर्ण की गई
निःशुल्क

नमस्कार मिनल, कांदा भजी पाककृती माझ्या आजीने शिकवलेली खालील प्रमाणे साहित्य : दोन मोठे कांदे उभे चिरलेले. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या थोडासा ओवा मिठ चिमुटभर हळद तळण्यासाठी गोडेतेल ( refined oil) बेसन कृती: एका खोलगट वाडग्यात उभे चिरलेले कांदे टाका त्यात मीठ, हळद टाकून थोडे हलवून घ्या ५ ते १० मिनीट तसेच ठेवा. कांद्याला छान पाणी सुटले असेल त्यानंतर या मध्ये ओवा व चिरलेली हिरवी मिरची घालावी आणि बेसन घालून छान एकजीव करून घ्या.बेसन या कांद्याच्या आणि हळद मिठाच्या मिश्रण केल्याने जे पाणी वळते त्यातच भिजवायचे आहे . एकीकडे शेगडीवर कढई मध्ये तेल गरम करण्यास ठेवा तेल गरम झाले की भाजीचे मिश्रण त्यात छोट्या छोट्या गोळ्यान मध्ये सोडा ( हाताने सराव असल्यालास किंवा मग चमच्याने सोडावे). मंद आचेवर मस्त कुरकुरीत तळून घ्यावी. मस्त पाऊस , एक आले घालून केलेला कडकं चहा आणि कुरकुरीत कांदा भजी डेफिनेटली हर बारिश के मौसम मैं बनता है. धन्यवाद.  

minlachya majeshir resipi

0.0(0)

पुस्तक के भाग

no articles);
अभी कोई भी लेख उपलब्ध नहीं है
---

किताब पढ़िए

लेख पढ़िए