shabd-logo

Chal ghadodi

30 अगस्त 2022

14 बार देखा गया 14

[18/08, 1:50 pm] +91 96733 97123: 🎯 महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट 🎯


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

[18/08, 6:35 pm] +91 96733 97123: 🛑महाराष्ट्राची चार नवी पुस्तकाची गावे!


📚औदुंबर (जी.सांगली)


📚वेरूळ (जी.औरंगाबाद)


📚पोंभुर्ले (जी.सिंधुदुर्ग)


📚नवेगाव बांध (जी.गोंदीया)


⭐️सातारा जिल्ह्यातील 'भिलार' हे देशातील पहिले पुस्तकाचे गाव ठरले होते.

[20/08, 6:25 pm] +91 96733 97123: 🔴 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे 🔴

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

🔷 परिवहन मंत्री - एकनाथ शिंदे

🔷 सामाजिक न्यायमंत्री - एकनाथ शिंदे

🔷 अल्पसंख्याक मंत्री - एकनाथ शिंदे

🔷 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔷 गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔷 वित्तमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔷 विधी व न्यायमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔷 महसूलमंत्री - राधाकृष्ण विखे पाटील

🔷 पर्यटनमंत्री - मंगलप्रभात लोढा

🔷 उद्योगमंत्री - उदय सामंत

🔷 शिक्षणमंत्री - दीपक केसरकर

🔷 आरोग्यमंत्री - तानाजी सावंत

🔷 पाणीपुरवठा मंत्री - गुलाबराव पाटील

🔷 कृषिमंत्री - अब्दुल सत्तार

🔷 परिवहनमंत्री - एकनाथ शिंदे

🔷 सहकारमंत्री - अतुल सावे

🔷 क्रीडामंत्री - गिरीश महाजन

🔷 ग्रामविकास मंत्री - गिरीश महाजन

🔷 आदिवासी विकास मंत्री - डॉ. विजयकुमार गावित

🔷 राज्य उत्पादन शुल्क - शंभूराजे देसाई

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👆 वरील मंत्रिमंडळ  नजीकच्या काळात बदलू शकते

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟢 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची पदे 🟢

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔶 विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर

🔶 विधानसभा उपसभापती - 

🔶 विधानसभा विरोधी पक्षनेता - अजित पवार

🔶 विधानपरिषद सभापती - रामराजे निंबाळकर

🔶 विधानपरिषद उपसभापती - नीलम गोऱ्हे

🔶 विधानपरिषद विरोधी पक्षनेता - अंबादास दानवे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟣 महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती 🟣

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔘 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

🔘 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

🔘 राज्यपाल - भगतसिंह कोष्यारी

🔘 मुख्य सरन्यायाधीश - दिपांकर दत्ता

🔘 निवणुक आयुक्त - यू.पी.एस.मदान

🔘 लोकायुक्त - व्ही. एम. कानडे

🔘 एमपीएससी अध्यक्ष -  के.आर. निंबाळकर

🔘 महाधिवक्ता - आशुतोष कुंभकोणी

🔘 राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - के.के. तातेड 

🔘 राज्य महिला आयोग अध्यक्ष - रुपाली चाकणकर

🔘 मुख्य सचिव - मनूकुमार श्रीवास्तव 

🔘 गृह सचिव - आनंद लिमये

🔘 पोलीस महासंचालक - रजनीश सेठ

🔘 मुंबई पोलीस आयुक्त - विवेक फणसाळकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

[22/08, 9:47 pm] +91 96733 97123: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

          🔥🔥...पोलीस भरती 2022...🔥🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


   📆 ...पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारे ... 📆


                  🔶  महत्वाचे दिनांक  🔶


23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.

31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.

19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.

14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.

05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.

10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.

19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.

06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.

03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.

11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन.

23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.

22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.

19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.

03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.

04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.

17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह. 

31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.

11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.

28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.

26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.

16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.

23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.

10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.

31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.

01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .

12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.

31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.

2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.

24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.

26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.

10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.

17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.

18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.

25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.

28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.

14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.

11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.

10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.

22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.

16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.

30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.

01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या.

21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.

12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.

28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.

13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.

1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.

5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.

20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.

9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.

20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.

03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.

17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)

8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.

02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.

12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.

12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.

23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.

16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.

24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.

23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.

13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).

23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.

18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.

24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.

16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.

9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.

11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष

18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.

15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.

29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.

23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.

20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन.

17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.

10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा.

26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.

26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.

28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.

14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.

1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.

06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.

1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.

19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.

1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖

[23/08, 10:31 am] +91 96733 97123: ⏺  IMP 2022 मधील जागतिक दिवसाच्या थीम ⏺

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🧕 8 मार्च / जागतिक महिला दिवस 


"एक शाश्वत उद्यासाठी आजची लैंगिक समानता"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💧 22 मार्च / जागतिक जल दिवस 


"भुजल : अदृश्याला दृश्यमान करणे"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌏 22 एप्रिल / जागतिक वसुंधरा दिवस 


"आमच्या ग्रहावर गुंतवणूक करा"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🪴 5 जुन / जागतिक पर्यावरण दिवस 


 "केवळ एकच पृथ्वी"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🧘‍♂ 21 जून / जागतिक योग दिवस 


 "मानवतेसाठी योग"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👩‍👩‍👦‍👦 11 जुलै / जागतिक लोकसंख्या दिवस 


"8 अब्जांचे जग : सर्वांसाठी एक लवचिक भविष्याकडे संधीचा उपयोग करणे आणि निवडी सुनिश्चित करणे"

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

[25/08, 7:47 pm] +91 96733 97123: 🔶 महत्त्वाचे देश व त्यांचे पंतप्रधान 🔶 

 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔅1)  भारत — नरेंद्र मोदी

🔅2)  पाकिस्तान — शहबाज शरीफ 

🔅3)  श्रीलंका — दिनेश गुणवर्धने          { 🔹 IMP🔹 }

🔅4)  नेपाळ — शेर बहादुर देवूबा

🔅5)  भूतान — लोटे शेरींग                

🔅6)  अफगाणिस्तान — मुल्ला मोहंमद हसन अखुंड 

🔅7)  बांगलादेश — शेख हसीना 

🔅8)  चीन — ली क्विंग 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

9)   म्यानमार — मिंग आंग हलिंग  

10) अमेरिका — जो बायडेन (राष्ट्राध्यक्ष)

11)  जपान — फुमिओ किशिदा (PM)

12)  ऑस्ट्रेलिया — अँथनी अल्बनिस (PM)

13)  इजराइल — येर लैपिड (PM)

14)  यूएई — शे. मो. बिन जायेद अल न्ह्यान (राष्ट्रपती) 

15)  ब्रिटन — सध्या पद रिक्त (PM)

16)  युक्रेन — वोल्दोमिर जेलेंस्की (राष्ट्राध्यक्ष) 

17)  मॉरिशस  — प्रविंद जगन्नाथ 

18)  इटली — सध्या रिक्त (PM) 

19)  फ्रान्स — एलिझाबेथ बोर्न (PM)

20)  मालदीव — इब्राहिम मोहम्मद सोलिह (राष्ट्रपती) 

21)  ब्राझील — जायर बोल्सोनारो (राष्ट्राध्यक्ष) 

22)  इंडोनेशिया — जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष)  

23)  थायलंड — प्रयुत चन ओचा (PM)

24)  रशिया —  ब्लादिमीर पुतीन (राष्ट्रपती)

25)  जर्मनी — ओलाफ स्कोलज (चांसलर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

[26/08, 9:07 pm] +91 96733 97123: 🎖 महत्वाचे पद्म पुरस्कार मिळवणारे व्यक्ती 🎖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔅 जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) - पद्मविभूषण

🔅 प्रभा अत्रे - पद्मविभूषण

🔅 गुलाम नबी आझाद - पद्मभूषण

🔅 देवेंद्र झांझरिया - पद्मभूषण

🔅 सत्य नडेला - पद्मभूषण

🔅 सुंदर पिचाई - पद्मभूषण

🔅 सायरस पूनावाला - पद्मभूषण

🔅 प्रमोद भगत - पद्मश्री

🔅 सुमित अंतील -पद्मश्री

🔅 नीरज चोपरा - पद्मश्री

🔅 अवनी लेखरा - पद्मश्री

🔅 वंदना कटारिया - पद्मश्री

🔅 सोनू निगम - पद्मश्री

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

[29/08, 7:37 pm] +91 96733 97123: 🏆 बांगलादेशी फहमिदा अझीम यांना 2022 चा पुलित्झर 

    पुरस्कार जाहीर....

[29/08, 7:37 pm] +91 96733 97123: ❇️ अँजेला मर्केल यांना युनेस्को शांतता पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.....

[30/08, 8:56 pm] +91 96733 97123: ❇️ महत्त्वाचे आयोग व संबंधित पदस्थ व्यक्ती ❇️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🗳 मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

🗳 निवडणूक आयुक्त - अनूपचंद्र पांडे

🗳 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - यू. पी. एस. मदान

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🤝 राष्ट्रीय मानवीहक्क आयोग अध्यक्ष - अरुणकुमार मिश्रा

🤝 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा - रेखा शर्मा

🤝 राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष - के. के. तातेड

🤝 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष - रूपाली चाकणकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🪙 सातवा वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर

🪙 सचिव - मीना अग्रवाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🗽 नीती आयोगाचे अध्यक्ष - मा. नरेंद्र मोदी

🗽 उपाध्यक्ष - सुमन बेरी

🗽 सचिव - डॉ. के. राजेश्वर

🗽 सीईओ - परमेश्वर अय्यर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💰 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन. के. सिंह

💰 सचिव - अरविंद मेहता

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📚 भारताचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा

📚 राज्य मुख्य माहिती आयुक्त - सुमित मलिक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष - मनोज सोनी

🔰 एमपीएससी चे अध्यक्ष - किशोरराजे निंबाळकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⚜ केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष - सुरेश एन. पटेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Varsha Umesh Kolte . की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए