shabd-logo

जिवन

7 अगस्त 2015

300 बार देखा गया 300
🌀आयुष्यातले नऊ सत्य🌀 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ®🍡 ® सत्य. नंबर.१) © आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ®🎈® सत्य नंबर. 2) ... © माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात... . 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ®🍭 ® सत्य नंबर ३) © इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही . 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍢® सत्य. नंबर ४(. ©कीतीही चांगला मित्र किँवा मैत्रिण असले तरीही एकाच दुस-यापेक्षा चांगल झाल की थोडीफार तरी असुया निर्माण होतेच. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍖 ® सत्य. नंबर ५) ©सुंदर चारित्रापेक्षा सुंदर चेह-याला जास्त मान आहे.. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍇 ® सत्य नंबर ६) ©प्रत्येकालाच आपल दु:ख दुस-यांपेक्षा मोठ वाटत किँबहुना आपण दुस-यां पेक्षा जास्त सोसलय असं भासवत असतात.. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍂 ® सत्य नंबर ७) ©ज्या व्यक्तीच्या आपण सर्वाँत जास्त जवळ असतो, काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍒 ® सत्य नंबर ८) ©कुणी कुणासाठी मरत नसतं किंवा कुणाच्या विरहाने मरत नसत.. आयुष्य हे पुढे जातच असत. 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ® 🍓 ® सत्य नंबर ९) ©सोय बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम. . 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 © पटल तर नक्की Share करा ©

मनोज हिवराळे अकोला की अन्य किताबें

किताब पढ़िए

लेख पढ़िए